#संवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#संवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ७ मे, २०१५

सांग ना सखे, चाहूल माझी
अजूनही तुला भावते का?
मी नसताना मनात तुझ्या,
अजुनही.. चलबिचल होते का?

सांग ना खरेच आताशा,
तुला बोलावेसे वाटते का?
पावसाचा थेंब झेलताना
तुला आठवण माझी येते का?

#मनस्वी #VinayakVBelose