#चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १२ मे, २०१५

पाऊस, तू आणि मी,
असं त्रिकुट जमावं...
आपण गप्पा माराव्यात
अन दुनियेनं चिंब व्हावं...

#मनस्वी #VinayakVBelose

मंगळवार, ५ मे, २०१५

तू तिथे पावसात भिजताना
सखे.. मी इथे घामात न्हाहतो...
असो... त्यातही मी
चिंब होण्याचे साम्य शोधतो...

#मनस्वी #VinayakVBelose

मंगळवार, ३१ मार्च, २०१५

तुझ्या माझ्या गप्पांमध्ये
मीच बोलत असतो..
तू ऐकत राहतेस संदीप, सलिल..
मी तुलाच पाहत असतो..

#मनस्वी