#पाऊस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#पाऊस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १२ मे, २०१५

पाऊस, तू आणि मी,
असं त्रिकुट जमावं...
आपण गप्पा माराव्यात
अन दुनियेनं चिंब व्हावं...

#मनस्वी #VinayakVBelose